२. विशेषण
/ वर्णनात्मक
/ गुणवत्तादर्शक
अर्थ : खूप समजावून सांगितले तरी न समजणारा.
उदाहरणे :
श्याम अगदी ठोंब्या आहे, कितीही सांगितले तरी काहीच परीणाम होत नाही.
समानार्थी :
ठोंब्या, ठोम्या
जो बहुत समझाने पर भी न समझे और मूर्खता करता चले।
खरदिमाग श्याम को समझाने का कोई फायदा नहीं।
खरदिमाग,
खरदिमाग़
Lacking or marked by lack of intellectual acuity.
stupid